Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आजपासून सरकारची नवीन योजना; ‘या’ ७५ लाख महिलांना मिळणार प्रत्येकी १० हजार रुपये

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 26, 2025
in ताज्या बातम्या, देश -विदेश
आजपासून सरकारची नवीन योजना; ‘या’ ७५ लाख महिलांना मिळणार प्रत्येकी १० हजार रुपये
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : आजपासून सुरु होत आहे सरकारची एक नवीन योजना, ७५ लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारकडून लाडक्या बहि‍णींना म्हणजेच महिलांना प्रत्येकी १० हजार रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजने’चा शुभारंभ करणार आहेत. मोदींच्या हस्ते ७५ लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये पाठवले जाणार आहेत.

केंद्र सरकारच्या या योजनेसाठी एकूण ७५०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेशीसंबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचे उद्दिष्ट महिलांना ‘आत्मनिर्भर’ (स्वावलंबन) बनवणे आणि स्वयंरोजगार आणि उपजीविकेच्या संधींद्वारे सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्याचं आहे. ही योजना सार्वत्रिक स्वरूपाची आहे. या योजनेअंतर्गत बिहारमधील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला आर्थिक मदत दिली जाणार आहे. या आर्थिक मदतीमुळे महिलांना त्यांच्या आवडीचे रोजगार किंवा उपजीविकेचे उपक्रम सुरू करता येतील, असा विश्वास सरकारला आहे. १० हजार रुपयांचे प्रारंभिक अनुदान दिले जाईल, त्यानंतरच्या टप्प्यात २ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त आर्थिक मदत मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ही योजना समुदाय-केंद्रित असेल आणि बचत गटांशी जोडलेल्या व्यक्तींच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींसंदर्भातील प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यासंदर्भातील माहिती अधिकाऱ्यांनीच दिली.  बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीला पाठिंबा देण्यासाठी, बिहारमध्ये “ग्रामीण हाट” (ग्रामीण बाजार) विकसित केला जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.

Previous Post

मुंबई – ठाणे मेट्रो प्रकल्पांना चालना देण्यासाठी सरकारचा भर, ४६२ कोटींचा निधी मंजूर

Next Post

फिल्टरपाडा ते आलिशान टॉवरचा प्रवास; ‘गौरव मोरे’ने घेतले स्वतःच्या मालकीचे घर

Next Post
फिल्टरपाडा ते आलिशान टॉवरचा प्रवास; ‘गौरव मोरे’ने घेतले स्वतःच्या मालकीचे घर

फिल्टरपाडा ते आलिशान टॉवरचा प्रवास; ‘गौरव मोरे’ने घेतले स्वतःच्या मालकीचे घर

BreakingNews

साईभक्तांच्या श्रद्धेचा महापूर; शिर्डी साई संस्थानला वर्षभरात ६६० कोटींचे योगदान!

जी-७ परिषदेत मोदी-ट्रम्प भेट; भारताच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या पाठिंब्याची ग्वाही!

साकीनाक्यात एफडीएची धडक कारवाई; २,५१० लिटर संशयित चिली व सोया सॉस जप्त!

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.