Lokrakshanay
Friday, May 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर जाण्याचा इशारा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 20, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर जाण्याचा इशारा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : लालपरी अर्थात एसटी बस सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कायम तत्पर असल्याचे दिसून येते. प्रवाशांच्या सोयीसाठी वर्षातील बाराही महिने एसटी महामंडळाकडून सेवा दिली जाते. मात्र, आता ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या मागण्यांसाठी एसटी प्रवाशांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील संघटनेकडून केला जाण्याची शक्यता आहे. या संपाचा फटका राज्यातील लाखो प्रवाशांना बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन करू असा इशारा सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे. मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सेवा शक्ती एसटी कर्मचारी संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्या निकाली न काढल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. वेतन, भत्ते, सातवा वेतन आयोग आणि दिवाळी बोनस यांसह विविध मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा 28 सप्टेंबरपासून ‘आक्रमक आंदोलन’ आणि १ ऑक्टोबरपासून मुंबईतील मुख्यालयासमोर सर्व स्तरांवरील कर्मचारी उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे.

Previous Post

कोपरखैरणे पोलिसांची कामगिरी; अंमली पदार्थ प्रकरणी दोन आरोपीना अटक

Next Post

नवरात्रीत गरबा फक्त हिंदूंसाठीच; कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड अनिवार्य

Next Post
नवरात्रीत गरबा फक्त हिंदूंसाठीच; कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड अनिवार्य

नवरात्रीत गरबा फक्त हिंदूंसाठीच; कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड अनिवार्य

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.