Lokrakshanay
Thursday, August 13, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

“मला शिव्या दिल्या तरीही..”, मराठ्यांना आरक्षणानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 3, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
“मला शिव्या दिल्या तरीही..”, मराठ्यांना आरक्षणानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मराठा आरक्षणाच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं असून आंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान मुंबईतील आंदोलन संपल्यानंतर आणि मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी समाजासाठी कालही काम करत होतो आणि उद्याही करत राहीन. मराठा, ओबीसी किंवा महाराष्ट्रातील कोणताही समाज असो, प्रत्येकासाठी काम करणं माझं कर्तव्य मानतो. त्या कर्तव्यात कधी शिव्या, तर कधी फुलांचे हार मिळतात असं ते म्हणाले आहेत.

Previous Post

पुणेकरांची वाहतूक कोंडी मधून सुटका करण्यासाठी सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुल महत्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

पुणेकरांसाठी आंनदाची बातमी; मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात मिळणार २ नवीन स्थानके

Next Post
पुणेकरांसाठी आंनदाची बातमी; मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात मिळणार २ नवीन स्थानके

पुणेकरांसाठी आंनदाची बातमी; मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात मिळणार २ नवीन स्थानके

BreakingNews

ठाण्यात स्वातंत्र्यदिनी रंगणार श्वानांची अनोखी देशभक्ती; ‘स्वातंत्र्य दिन पेट परेड’चे आयोजन!

गोष्टी आणि कलेच्या माध्यमातून घडणार विद्यार्थ्यांचे भविष्य; पालघर जिल्हा परिषदेचा ‘कहानी-कला-खुशी’ उपक्रम!

‘महाज्योती’ची यूपीएससीत दमदार कामगिरी; केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात ११ विद्यार्थी असिस्टंट कमांडेंट

वर्तकनगरमध्ये महापालिकेचा बुलडोझर; हातगाड्या, पानटपऱ्या हटवून पदपथ केले चकाचक!

पान मसाल्याच्या पॅकेजिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पान मसाल्यासाठी प्लास्टिक आणि ॲल्युमिनियम फॉइल पॅकेजिंग बंद!

‘वॉक फॉर वॉटर’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महा वॉकेथॉन’च्या लोगोचे प्रकाशन!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.