Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘टेस्ला’ शो रुमचे नाव मराठी की हिन्दी? मराठी भाषिकांकडून संताप व्यक्त

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 23, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
‘टेस्ला’ शो रुमचे नाव मराठी की हिन्दी? मराठी भाषिकांकडून संताप व्यक्त
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : जगातील नामांकित इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने गेल्या आठवड्यात भारतातील त्यांचे पहिले शो रुम मुंबईत सुरू केले. मात्र, शो रुमवरील देवनागरी लिपीतील टेस्ला हे नाव हिंदीत आहे की मराठीत, यावरून हिंदी – मराठी भाषिकांमध्ये वाद सुरू आहे. संबंधित नाव हिंदीत असल्याचा दावा करणाऱ्या अनेक पोस्ट समाजमाध्यमांवर केल्या जात असून त्यावर मराठी भाषिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत १५ जुलै रोजी टेस्लाचे शो रुम सुरू करण्यात आले. वांद्रे – कुर्ला संकुलस्थित असलेल्या या शो रुमचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेत, देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे शो रुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका बाजूला इंग्रजीत, तर दुसऱ्या बाजूला ठळक देवनागरी लिपीत नाव नमुद करण्यात आले आहे. ते नाव नेमके मराठीत आहे, की हिंदीत यावरून दोन्ही भाषिकांमध्ये वाद सुरू झाला आहे.

Previous Post

पुण्यात मद्य विक्रीच्या दुकानातून तब्बल ३ लाखांची रोकड लंपास

Next Post

“आता तुम्ही सर्व मरणार..”, कुर्लामधील शाळेला बॉम्बस्फोटाची धमकी

Next Post
“आता तुम्ही सर्व मरणार..”, कुर्लामधील शाळेला बॉम्बस्फोटाची धमकी

“आता तुम्ही सर्व मरणार..”, कुर्लामधील शाळेला बॉम्बस्फोटाची धमकी

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.