Lokrakshanay
Friday, July 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

उद्योगपती राज कुंद्रा पुन्हा ईडी चौकशीला अनुपस्थित राहिला

पण, ईडीने राज कुंद्रा यांना समन्स पुन्हा पाठवून बुधवारी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. मात्र, बुधवारीही तो अनुपस्थित राहण्यामुळे आता ईडी लवकरच तिसरा समन्य पाठवण्याची शक्यता आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 5, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
उद्योगपती राज कुंद्रा पुन्हा ईडी चौकशीला अनुपस्थित राहिला
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : उद्योगपती राज कुंद्रा बुधवारीही सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीला अनुपस्थित राहिला. ईडीने त्याला दुसऱ्यांना समन्स पाठवून बुधवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. राज कुंद्राने ईडी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी कालावधी मागितला होता. पण, ईडीने राज कुंद्रा यांना समन्स पुन्हा पाठवून बुधवारी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. मात्र, बुधवारीही तो अनुपस्थित राहण्यामुळे आता ईडी लवकरच तिसरा समन्य पाठवण्याची शक्यता आहे.

ईडीने आठवड्याभरापूर्वी १५ ठिकाणी छापे टाकले होते. त्यात राज कुंद्रा आणि अभिनेत्री गहना वशिष्ठच्या ठिकाणांचाही समावेश आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मे २०२२ मध्ये अश्लील चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारावर ईडी तपास करत आहे. गहना वशिष्ठलाही ईडीने याप्रकरणी समन्स बजावून ९ डिसेंबरला चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

Previous Post

येरवडा कारागृहात कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपींची एकत्रित चौकशी

Next Post

कुर्ल्यातील बेस्ट अपघातात ५ जणांचा मृत्यू तर ३० पेक्षा जास्त जखमी

Next Post
कुर्ल्यातील बेस्ट अपघातात ५ जणांचा मृत्यू तर ३० पेक्षा जास्त जखमी

कुर्ल्यातील बेस्ट अपघातात ५ जणांचा मृत्यू तर ३० पेक्षा जास्त जखमी

BreakingNews

पारशी डेअरीवर FDA ची मोठी पकड! दूध भेसळप्रकरणी परवाना निलंबित, दोघांना बेड्या

१८ महिन्यांचा रेकॉर्ड दाखवा! पोलीस ठाण्यांतील CCTV फुटेजबाबत उच्च न्यायालयाचे कडक पाऊल

मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या एका तासात! १५ ऑगस्टपासून चिपी विमानतळावरून नवी उड्डाणे

रस्त्यावर थुंकल्यास आता मोजावे लागणार तब्बल २००० रुपये; हायकोर्टाची BMCला सक्त ताकीद

ट्रॅफिकमधून सुटका! वर्षाअखेरीस ठाणे-भिवंडी मेट्रो ५ चा पहिला टप्पा सुरू होणार

भेसळखोरांवर FDAचा डिजिटल बडगा; एआय-आधारित ऑनलाइन तक्रार प्रणाली सुरू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.