Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतात गेले २६ वर्षे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 27, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतात गेले २६ वर्षे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. ही व्यक्ती गेली २६ वर्षे बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारतात राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार बनावट कागदपत्रांच्या आधारे गेल्या २६ वर्षांपासून भारतात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकाला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियमित सुरक्षा तपासणीदरम्यान पकडण्यात आले. पोलिसांनी मंगळवारीच माहिती दिली. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी आरोपीला फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखण्यात आले. अधिकारींनी सांगितले की, पासपोर्टच्या तपशिलात तफावत आढळून आली, त्यानंतर त्याला संशयावरून थांबवण्यात आले.
आरोपी हा बनावट भारतीय पासपोर्ट वापरत असल्याचे तपासात समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता, तो बनावट पासपोर्ट वापरून चीन आणि संयुक्त अरब अमिराती UAE या दोन्ही देशांमध्ये प्रवास करत असल्याचे आढळले. पुढील तपासानंतर, त्याने उघड केले की तो बांगलादेशी नागरिक होता आणि २६ वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे राहत होता,” असे एका अधिकारींनी सांगितले.

Previous Post

‘स्पर्धा परीक्षांना सकारात्मकतेने सामोरे जा, प्रयत्नात सातत्य ठेवा!’,लोहमार्ग, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे प्रतिपादन

Next Post

मुंबईतील बैठकीत उद्धव ठाकरेंनी निवडणूक निकालाबाबत उमेदवारांना दिले निर्देश

Next Post
मुंबईतील बैठकीत उद्धव ठाकरेंनी निवडणूक निकालाबाबत उमेदवारांना दिले निर्देश

मुंबईतील बैठकीत उद्धव ठाकरेंनी निवडणूक निकालाबाबत उमेदवारांना दिले निर्देश

BreakingNews

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.