Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home जालना

मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार

एका जातीच्या आधारावर आपले उमेदवार निवडून येऊ शकत नाही, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 4, 2024
in जालना, ताज्या बातम्या, नागपूर, महाराष्ट्र
मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार
Share on FacebookShare on Whatsapp

जालना : मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षांच्या उमेदवारांची यादी न आल्यामुळे आम्ही हा निर्णय घेत असल्याचे जरांगे यांनी सांगितलं आहे. निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मनोज जरांगे यांनी केलेल्या घोषणेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली आहे.

मनोज जरांगे यांनी एका जातीच्या आधारावर आपले उमेदवार निवडून येऊ शकत नाही, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. मनोज जरांगे यांनी मागासवर्गीय आणि मुस्लिम उमेदवारांसोबत मराठा उमेदवार उभे करणार असल्याची आधी माहिती दिली होती पण नंतर मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे सांगितले. आता ते महायुतीचे उमेदवार पाडतात का, याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगे यांनी माघार घेण्याचे ३ कारणे जाणून घेतले असता नवीन माहिती समोर आली आहे. आमची मध्यरात्री ३ वाजेपर्यंत चर्चा सुरु होती. आम्ही १४ उमेदवार निश्चित केले होते. मात्र इतर समाजाकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. मध्यरात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून कोणतीही यादी आलेली नाही. मित्रपक्षांनी उमेदवारांची नावं न पाठवल्याने उमेदवार घोषित केले नाही. आम्हाला एकाच जातीच्या आधारावर लढणं शक्य नाही. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही. एकाच जातीवर निवडणूक जिंकणे सोपं नाही, असं जरांगे यांनी सांगितलं आहे.

Previous Post

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे राज्याच्या मुख्य सचिवांना निवडणूक आयोगाने दिले आदेश

Next Post

पुण्यातील बहीण-भावाला भाऊबीजेच्या दिवशी अग्निशमन दलाने दिले जीवदान

Next Post
पुण्यातील बहीण-भावाला भाऊबीजेच्या दिवशी अग्निशमन दलाने दिले जीवदान

पुण्यातील बहीण-भावाला भाऊबीजेच्या दिवशी अग्निशमन दलाने दिले जीवदान

BreakingNews

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.