Lokrakshanay
Saturday, October 10, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

विनातिकीट प्रवाशांकढून ५२ कोटी रुपये दंड वसूल

पश्चिम रेल्वेवरील लोकल, रेल्वेगाड्यामधून मोठ्या संख्येने विनातिकीट प्रवासी प्रवास करीत असून त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत होता.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 12, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
सहा लाखांची दररोज फुकट्या प्रवाशांकडून वसुली
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील लोकल, रेल्वेगाड्यामधून मोठ्या संख्येने विनातिकीट प्रवासी प्रवास करीत असून त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत होता. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत आहे. या तक्रारींची दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने विविध तपासणी अभियान राबवून एप्रिल ते जून या तीन महिन्यात ७.८४ लाख विनातिकीट प्रवाशांची धरपकड केली. त्यांच्याकडून ५२.१४ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.

मुंबई उपनगरीय विभागात विनातिकीट प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेल्या १४.६३ कोटी रुपये दंडाचा त्यात समावेश आहे. पश्चिम रेल्वेवरील तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी आणि प्रवाशांना अधिकाधिक सुविधा पुरवण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रयत्नशील आहे. लोकल, मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि सुट्टीकालीन विशेष रेल्वेगाड्यांमधून तिकीट तपासणी मोहीम सुरू आहे. पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते जून या कालावधीत तिकीट तपासणी करून ५२.१४ कोटी रुपये दंड वसूल केला. तर, जून २०२४ मध्ये आरक्षित न केलेले सामान घेऊन जाणाऱ्या २.२५ लाख विनातिकिट प्रवाशांवर कारवाई करून १४.१० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या १३ हजार प्रवाशांचीही धरपकड करण्यात आली असून त्यांच्याकडून ४३.६४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

Previous Post

अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांस वंचित पदाधिकाऱ्याकडून मारहाण

Next Post

ऑनलाईन गुंतवणुकीच्या माध्यमातून डोंबिवलीतील नोकरदाराची सतरा लाखाची फसवणूक

Next Post
सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा ‘हा’ नवा प्रकार, ‘ऑनलाइन टास्क’पासून सावधान!

ऑनलाईन गुंतवणुकीच्या माध्यमातून डोंबिवलीतील नोकरदाराची सतरा लाखाची फसवणूक

BreakingNews

पाणीटंचाईत टँकर बुकिंगसाठी फोन करण्याचे टेन्शन मिटले; आता ॲपवरून करा वॉटर टँकर बुक!

महाराष्ट्रातील मच्छिमारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवा प्रयोग; आंध्रच्या कोळंबी प्रकल्पांची मंत्री नितेश राणेंकडून पाहणी

ऑस्करच्या शर्यतीतील मराठी चित्रपट ‘गोंधळ’ आता जगभरात गाजणार; होम्बळे फिल्म्स करणार ओव्हरसीज रिलीज!

‘मिशन भरारी’ अंतर्गत शिष्यवृत्ती सराव चाचणी उत्साहात; ठाणे जिल्ह्यात १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन ६० दिवस बंद राहणार; भाविकांसाठी महत्त्वाची अपडेट

मुंबईत ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान ‘रंगीलो रे’ गरबा महोत्सव; पार्थिव गोहिल यांचे थेट सादरीकरण ठरणार आकर्षण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.