Lokrakshanay
Wednesday, April 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

इलेक्ट्रीक वाहनांसाठी नवी मुंबईत उभारणार ८ चार्जिंग स्टेशन!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 31, 2025
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
इलेक्ट्रीक वाहनांसाठी नवी मुंबईत उभारणार ८ चार्जिंग स्टेशन!
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सरकारी खाजगी भागीदारी तत्वावर २४ ईव्हीसीएस कलस्टर म्हणजेच १४३ चार्जिंग पॉइंट्सपैकी सद्यस्थितीत परिमंडळ १ साठी ४ चार्जिंग स्टेशन क्लस्टर तसेच परिमंडळ २ साठी ४ चार्जिंग स्टेशन क्लस्टर असे एकूण ८ चार्जिंग स्टेशन क्लस्टर म्हणजेच ४८ चार्जिंग पॉईंटस उभारण्यात येत आहेत. जागेच्या उपलब्धतेप्रमाणे नियुक्त एजन्सीला ईव्हीसीएस उभारण्याकरिता जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक वाहनांसाठी पहिल्या टप्प्यातील सुविधा उपलब्ध होणार आहे.

इलेक्ट्रीक वाहनांच्या वापराला चालना देऊन हवेचे प्रदूषण रोखणे, ध्वनी प्रदूषण कमी करणे, ऊर्जा बचत व ग्रीन हाऊस गॅसचा प्रभाव कमी करुन पर्यावरण संतुलनाकरिता इलेक्ट्रीक वाहने २०३० पर्यंत किमान ३०% असावीत या केंद्र शासनाच्या धोरणान्वये उद्दिष्टपूर्तीकडे लक्ष दिले जात आहे. या अनुषंगाने इलेक्ट्रीक वाहनांकरिता पुरेशा प्रमाणात चार्जोंग स्टेशन्स उपलब्ध करून देण्याकडे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष दिले जात आहे. अशाप्रकारे पर्यावरणपूरक दृष्टिकोन जपत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने इलेट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी पहिल्या टण्यात दोन्ही परिमंडळ क्षेत्रात प्रत्येकी ४ अशी एकूण ८ इलेक्ट्रक वाहन सार्वजनिक चार्जीग स्टेशन उभारण्यात येत असून ही बाब नवी मुंबईची ओळख पर्यावरणशील शहर म्हणून होईल.

Previous Post

११ वर्षांच्या जेमिमाने पाहिलेलं स्वप्न वर्ल्डकप फायनलमध्ये होणार पूर्ण!

Next Post

‘शिर्डी के साई बाबा’ फेम अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर, शिर्डीकरांकडून ५ लाखांचा मदतीचा हात

Next Post
‘शिर्डी के साई बाबा’ फेम अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर, शिर्डीकरांकडून ५ लाखांचा मदतीचा हात

'शिर्डी के साई बाबा' फेम अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर, शिर्डीकरांकडून ५ लाखांचा मदतीचा हात

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.