Lokrakshanay
Monday, August 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पाच महिन्यांत ५८१ जण जखमी, १९ जण बेपत्ता; लोकलमधील गर्दीचे २५६ बळी!

साेयीचा प्रवास म्हणून महामुंबईकर लाेकलला पसंती देतात. यामुळे मोठी गर्दी पाहावयास मिळते.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 27, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
पाच महिन्यांत ५८१ जण जखमी, १९ जण बेपत्ता; लोकलमधील गर्दीचे २५६ बळी!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : साेयीचा प्रवास म्हणून महामुंबईकर लाेकलला पसंती देतात. यामुळे मोठी गर्दी पाहावयास मिळते. गेल्या ५ महिन्यांत या गर्दीमुळे २५६ प्रवाशांनी आपला जीव गमावला. तर ५८१ प्रवासी जखमी झाले आहेत. धावपळीच्या जीवनात प्रत्येकाची वेळेवर इच्छितस्थळ, कार्यालय, शाळा-महाविद्यालय गाठण्यासाठी धावपळ सुरू असते. या जीवघेण्या प्रवासात आतापर्यंत २२६ पुरुष, तर २४ महिला असे एकूण २५० प्रवासी धावत्या लाेकलमधून पडले, तर खांबाची धडक बसल्याने २ आणि रेल्वे गाडी व फलटाच्या माेकळ्या जागेत पडून ४ असे एकूण २५६ प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत.

रेल्वेच्या गर्दीत जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत ८० जण बेपत्ता झाल्याची नाेंद लाेहमार्ग पाेलिसांनी केली आहे. यापैकी ६१ जणांचा शाेध लागला असून, अद्याप १९ जण बेपत्ता आहेत.

मृत्यूची कारणे

  • रुळ ओलांडून ५०७
  • नैसर्गिक मृत्यू १८५
  • आत्महत्या ३८
  • शाॅक २
  • अन्य १२
Previous Post

धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

न्यायालयाने कान टोचल्यानंतर कारवाईसाठी संयुक्त मोहीम; अनधिकृत फेरीवाले रडारवर

Next Post
न्यायालयाने कान टोचल्यानंतर कारवाईसाठी संयुक्त मोहीम; अनधिकृत फेरीवाले रडारवर

न्यायालयाने कान टोचल्यानंतर कारवाईसाठी संयुक्त मोहीम; अनधिकृत फेरीवाले रडारवर

BreakingNews

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई

ठाण्यातील शतकमहोत्सवी ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिकतेची झळाळी; स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ! CSMT सह कल्याण, लोणावळा स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ बॅक्टेरिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.