Lokrakshanay
Sunday, March 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 14, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री
Share on FacebookShare on Whatsapp

वसई : वसई-विरारच्या बाजारपेठेत सध्या पिवळ्या गराच्या कलिंगडाने (Yellow Watermelon) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे थंड आणि रसाळ फळांना मागणी वाढत असतानाच हे नवीन फळ खवय्यांसाठी एक पर्वणी ठरत आहे. हे कलिंगड बाहेरून नेहमीच्या कलिंगडाप्रमाणे हिरवे दिसते, मात्र कापल्यानंतर आतून त्याचा गर गडद पिवळा असतो. हे लाल कलिंगडाच्या तुलनेत अधिक रसाळ, मधूर आणि मधासारखे गोड लागते. सध्या वसईच्या बाजारात लाल कलिंगड ₹४० प्रति किलोने विकले जात असताना, या विशेष पिवळ्या कलिंगडाचा दर ₹५० प्रति किलो आहे.

आरोग्यदायी फायदे :

  • यात व्हिटॅमिन A आणि C मुबलक प्रमाणात असून ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.
  • यात ‘बीटा कॅरोटीन’चे प्रमाण अधिक असल्याने कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत होते.
  • शरीरातील पाण्याची पातळी (Hydration) टिकवून ठेवण्यासाठी हे उत्तम फळ आहे.
Previous Post

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

Next Post

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

Next Post
वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

BreakingNews

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे ही काळाची गरज – डॉ. राम पुनियानी

युद्धभूमीतून प्रवास यशस्वी! होर्मुझ सामुद्रधुनी पार करून पहिले तेलवाहू जहाज मुंबईत दाखल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.