Lokrakshanay
Wednesday, April 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 6, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई-पुणे प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. या मार्गाचे १० पदरीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. यामुळे वाहतूक कोंडी फुटणार आहे. या एक्सप्रेस वेच्या विस्ताराचे काम पावसाळ्यानंतर सुरु होणार आहे. हे काम पुढच्या ३ वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. २०२९-२०३० पर्यंत हो काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. दरम्यान, हा एक्सप्रेस वे १० पदरी झाला तर मुंबई पुणे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. याचसोबत काम सुरु असताना सध्याच्या वाहतुकीला अडथळा येऊ नये, यासाठी टप्प्याटप्प्याने काम केले जाणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसच्या विस्तारासाठी खूप निधी लागणार आहे. हा निधी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन उभारला जाणार आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी टोल वसुलीच्या मुदतीत १५ वर्षांची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे टोल मुदत २०४५ वरुन २०२६० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

Previous Post

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

Next Post

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

Next Post
गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

BreakingNews

खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांनी ओलांडला शंभरीचा टप्पा

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.