Lokrakshanay
Tuesday, February 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मुलुंड मेट्रो दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई! एक्झिक्युटिव्ह इंजिनियर निलंबित

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 16, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
मुलुंड मेट्रो दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई! एक्झिक्युटिव्ह इंजिनियर निलंबित
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. मुलुंड भागातील एलबीएस मेट्रोचा स्लॅब वाहनांवर कोसळला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झालेत. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ ही घटना घडली. मुलुंड मेट्रो दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला निलंबित करण्यात आले. मुलुंड एलबीएस मार्गावरील मेट्रो ब्रीज वरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत. दुर्घटनेला जबाबदार सत्यजीत साळवे या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मेट्रो ब्रीज मार्गाचे सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दुर्घटनाग्रस्त मेट्रो मार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीला कन्सल्टंट करणाऱ्या लुई बर्गर नामक कंपनीला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अपघाताला जबाबदार कंपनी मिलन इंफ्रा कंपनीला ५ कोटी रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. MMRDA कडून मृत व्यक्तीला १५ लाख रूपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा भाग कसळून २ जणांचा मृत्यू तर ३ जण जखमी झालेत. मृतांमध्ये उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील सरपंच रामधनी यादव आणि जखमीमध्ये माजी सरपंच महेंद्र यादव यांचा समावेश आहेत. रिक्षाचालक बबलू यादव यांच्यासह सरपंच, उपसरपंच नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी निघाले होते. मुंबई फिरून झाल्यानंतर दोन दिवसांनंतर ते गावी परतणार होते. घटनेची माहिती मिळताच यादव कुटुंबीयांवर दुःखाच्या डोंगर कोसळला आहे. जबाबदार व्यक्तींवर कारवाई करा, अशी मागणी यादव कुटुंबीयांनी केली. मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी मुलुंड मेट्रो दुर्घटनास्थळाची पाहणी केली. अपघाताची माहिती मिळताच तावडेंनी या तातडीने घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. मेट्रोच्या कामात १०० टक्के निष्काळजीपणा दिसत असून दोषींवर कारवाई होणार असल्याचं रितू तावडेंनी म्हटले.

Previous Post

राज्यातील नववी-दहावीच्या वर्गांसाठी किमान २० विद्यार्थ्यांची पटसंख्या बंधनकारक

BreakingNews

मुलुंड मेट्रो दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई! एक्झिक्युटिव्ह इंजिनियर निलंबित

राज्यातील नववी-दहावीच्या वर्गांसाठी किमान २० विद्यार्थ्यांची पटसंख्या बंधनकारक

हॅकरचा थेट पोलिसावरच डल्ला; विना ओटीपी व्यवहार झाल्याने बँक रडारवर!

बाजार कर वसुली आता दुप्पट; पालिकेच्या तिजोरीत ४० कोटींची पडणार भर

१० दिवसात फुटपाथवरील झोपड्या हटवा; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला फटकारे

राज्यातील आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी अनुभवणार ‘इस्रो’ सफरी!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.