Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

एसीबीची मावळ तालुक्यात कारवाई; शेतकऱ्याकडून दहा हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात

कार्ला येथील मंडल कार्यालयाच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 26, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
एसीबीची मावळ तालुक्यात कारवाई; शेतकऱ्याकडून दहा हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : मावळ तालुक्यातील खांडशी गावच्या तलाठ्याला शेतकऱ्याकडून दहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. कार्ला येथील मंडल कार्यालयाच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी तलाठी अंकुश रामचंद्र साठे (४३) याच्याविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करणात आला. याबाबत एका शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. सातबारा उताऱ्यात दुरुस्ती करण्यासाठी खांडशी गावचे तलाठी साठे याने शेतकऱ्याला दहा हजारांची लाच मागितली होती. लाचेची रक्कम घेऊन कार्ला येथील मंडल कार्यालयात शेतकऱ्याला साठेने बोलावले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या साठेला पकडले. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत.

Previous Post

माटुंग्यात मुक्त ग्रंथालयाचा प्रयोग; आता निसर्गरम्य वातावरणात जोपासा वाचनाचा छंद

Next Post

धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.