Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 6, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : १ एप्रिल २०२६ पासून नवीन पॅनकार्ड (PAN Card) काढण्यासाठी किंवा जुन्या पॅनमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आता केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही. आयकर विभागाने लागू केलेल्या नवीन नियमांनुसार, आता अर्जदारांना जन्मतारखेचा (Date of Birth) पुरावा म्हणून स्वतंत्र अधिकृत कागदपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र द्यावे लागेल.

जन्मतारखेसाठी अतिरिक्त कागदपत्रे :

    • जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
    • १० वीचे प्रमाणपत्र किंवा मार्कशीट (SSC Certificate)
    • पासपोर्ट (Passport)
    • ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License)
    • मतदार ओळखपत्र (Voter ID)

पॅनकार्डवर असणारे नाव आता आधार कार्डवरील नावाप्रमाणेच (Exact Match) असणे बंधनकारक आहे. दोन्ही कागदपत्रांवरील नावात थोडाही फरक असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. पॅनकार्डसाठीचे जुने फॉर्म (उदा. Form 49A) आता बंद झाले असून, त्यांच्या जागी नवीन फॉर्म (Form 93 आणि Form 95) सुरू करण्यात आले आहेत. केवळ आधार आधारित ई-पॅनची (Instant E-PAN) सुविधा अजूनही काही अटींसह उपलब्ध असली, तरी नियमित अर्जांसाठी आता अधिक कडक पडताळणी केली जाणार आहे. जर तुमचे पॅनकार्ड अजूनही आधारशी लिंक नसेल किंवा नावामध्ये तफावत असेल, तर ते तातडीने अपडेट करणे आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात.

Previous Post

ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांनी ओलांडला शंभरीचा टप्पा

Next Post

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

Next Post
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.