Lokrakshanay
Tuesday, August 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

अनिल कपूर पुन्हा बनणार का एक दिवसाचा मुख्यमंत्री?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 5, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
अनिल कपूर पुन्हा बनणार का एक दिवसाचा मुख्यमंत्री?
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : अनिल कपूर यांनी त्यांच्या शानदार कारकिर्दीत अनेक मोठे हिट चित्रपट दिले आहेत आणि त्यांच्या सर्वात आवडत्या चित्रपटांपैकी एक म्हणजे “नायक”. हा राजकीय चित्रपट आजही प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. २०२६ या वर्षात अनेक गाजलेल्या बॉलिवूड सिनेमांचे स्क्वीवेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशातच आता चाहते २००१ च्या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी आग्रही आहेत. आता, अनिल कपूर यांनी चित्रपटाचे हक्क मिळवल्याची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ,”सनम तेरी कसम” (२०१६) चे निर्माते दीपक मुकुट यांच्याकडे “नायक” चे हक्क होते. असे वृत्त आहे की अनिल कपूर यांनी त्यांच्याकडून हे हक्क मिळवले आहेत.अनिल कपूर यांचा नायक हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपट जवळपास २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा येणार असल्याची चर्चा आहे. अनिल कपूर यांनी या चित्रपटाचे हक्क विकत घेतले असून त्याचा सीक्वेल करण्याची त्यांची इच्छा आहे.

Previous Post

एसटीच्या UPI तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती

Next Post

नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास १५ मिनिटांत!

Next Post
नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास १५ मिनिटांत!

नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास १५ मिनिटांत!

BreakingNews

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई

ठाण्यातील शतकमहोत्सवी ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिकतेची झळाळी; स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ! CSMT सह कल्याण, लोणावळा स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ बॅक्टेरिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.