Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

IKKIS : धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 2, 2026
in मनोरंजन
IKKIS : धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : २०२६ मध्ये प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट पाहायला मिळणार आहेत. या वर्षाच्या पहिल्या दिवशी, दिवंगत दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ प्रदर्शित झाला. २४ नोव्हेंबरला धर्मेंद्र यांचं निधन झालं. त्यानंतर मोठ्या पडद्यावर त्यांची झलक पाहून चाहते भावुक झाले आहे. पहिल्या दिवशी धर्मेंद्र यांच्या चाहत्यांनी चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी केली. महत्त्वाचं म्हणजे इक्कीसने रणवीर सिंहच्या धुरंधरला जोरदार टक्कर दिली. इक्कीसने पहिल्या दिवशी किती कलेक्शन केले, ते जाणून घेऊया.

इक्कीस हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, पण धुरंधर व इतर चित्रपटांशी स्पर्धा नको म्हणून तो १ जानेवारी २०२६ रोजी पुढे ढकलण्यात आला. नवीन वर्षाच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या इक्कीस या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. पहिल्याच दिवशी त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. श्री राम राघवन दिग्दर्शित इक्कीसबद्दल रिलीज आधीपासूनच खूप चर्चा होत होती. त्यातच ही मॅन धर्मेंद्र यांचे निधन झाले. ज्या दिवशी धर्मेंद्र यांचे लूक पोस्टर रिलीज केले, त्याच दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे धर्मेंद्र यांचे चाहते त्यांना शेवटचं मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक होते.

Previous Post

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाची भेट! खात्यात पैसे खटाखट जमा झाले

Next Post

“बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर, बांगलादेशात हिंदूंची..” – देवकीनंदन ठाकूर महाराज

Next Post
“बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर, बांगलादेशात हिंदूंची..” – देवकीनंदन ठाकूर महाराज

“बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर, बांगलादेशात हिंदूंची..” - देवकीनंदन ठाकूर महाराज

BreakingNews

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.