Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

लक्ष्मी निवास’ फेम अभिनेता अडकला लग्न बंधनात!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 17, 2025
in मनोरंजन
लक्ष्मी निवास’ फेम अभिनेता अडकला लग्न बंधनात!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : मराठी मनोरंजनसृष्टीतून आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय जोडी नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेता मेघन जाधवनेने अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरसोबत आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहेत. मेघन आणि अनुष्का अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. अखेर १६नोव्हेंबरला यांचा थाटामाटात लग्नसोहळा पार पडला आहे. त्यांच्या लग्नाला मराठी कलाकारांनी उपस्थिती लावली.

मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर यांची मैत्री ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या सेटवर झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. यांनी थाटामाटात लग्न केले. केळवण, साखरपुडा, मेहंदी, हळद, संगीत सर्व लग्नाचे कार्यक्रम धुमधडाक्यात पार पडले. त्यांच्या लग्नाला ‘रंग माझा वेगळा’ची टीम पाहायला मिळाली. मेघन आणि अनुष्का अडीच वर्षे एकमेकांना डेट करत होते. मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर दोघांचेही अभिनय क्षेत्राची कनेक्शन आहे. मेघन जाधव सध्या ‘लक्ष्मी निवास’ या कार्यक्रमात मुख्य भूमिकेत झळकला आहे. त्याचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो. त्यांनी मालिकेत ‘जयंत’ हे पात्र साकारले आहे. तर अनुष्का पिंपुटकर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ होईलच प्रेम या मालिकेत काम करत आहे. यात तिने नंदिनी-काव्याच्या लहान बहिणीची भूमिका साकारली आहे.

Previous Post

दुबईमध्ये किंग खानच्या नावाने बांधला जाणार एक भव्य टॉवर!

Next Post

विक्रोळी बुद्ध विहारातून गौतम बुद्धांची मूर्ती चोरणाऱ्यांना गजाआड

Next Post
विक्रोळी बुद्ध विहारातून गौतम बुद्धांची मूर्ती चोरणाऱ्यांना गजाआड

विक्रोळी बुद्ध विहारातून गौतम बुद्धांची मूर्ती चोरणाऱ्यांना गजाआड

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.