Lokrakshanay
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींनो, १८ नोव्हेंबरपर्यंत e-KYC करा पूर्ण; अन्यथा..

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 30, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
लाडक्या बहिणींनो, १८ नोव्हेंबरपर्यंत e-KYC करा पूर्ण; अन्यथा..
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या योजनेचा हजारो पुरुषांनी फसवणूक करून लाभ घेतला. त्यामुळे सरकारकडून ई-केवायसी करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी १८ नोव्हेंबर ही शेवटची तारीख असणार आहे.

लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. यानुसार, या योजनेतील सर्व पात्र महिलांना दरवर्षी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. सुरुवातीला काही तांत्रिक अडचणींमुळे काही महिलांना अडचणींचा सामना करावा लागला. परंतु, आता संबंधित सर्व्हरमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. मंत्री आदिती तटकरेंनी या प्रक्रियेसाठी अंतिम तारीख १८ नोव्हेंबर असल्याची घोषित केली आहे. १८ सप्टेंबर २०२५ पासून अधिकृत संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध झाली असून, दोन महिन्यांच्या कालावधीत अनेक लाभार्थी महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. दरम्यान, उर्वरित महिलांनीही दिलेल्या अंतिम तारीखेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन आदिती तटकरेंनी केले आहे. यामुळे योजनेसाठी पारदर्शकता वाढेल आणि लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळू शकतील.

Previous Post

गुंतवणुकीच्या आमिषाने कल्याणमधील गृहिणी महिलेची कोटींची फसवणूक

Next Post

आमिर खानला ‘आर.के.लक्ष्मण पुरस्कार फॉर एक्सलन्स’ पुरस्कार जाहीर

Next Post
आमिर खानला ‘आर.के.लक्ष्मण पुरस्कार फॉर एक्सलन्स’ पुरस्कार जाहीर

आमिर खानला 'आर.के.लक्ष्मण पुरस्कार फॉर एक्सलन्स’ पुरस्कार जाहीर

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.