Lokrakshanay
Tuesday, June 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

अनधिकृतपणे ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 24, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
अनधिकृतपणे ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे प्रतिनिधी  : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु आहे, सोमवारी ठाणे रेल्वेस्थानकाच्या150 मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. सॅटिस पुलाखालील फेरीवाले, आलोक हॉटेल ते तीन हात नाका (गोखले रोड), राम मारुती रोड, गांवदेवी भाजी मार्केट बाहेरील फेरीवाले, जांभळी नाका, तलावपाळी तसेच कपडा मार्केट परिसरात अनधिकृतपणे व्यवयाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर अतिक्रमण विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली.

या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेली फळे, भाजीपाला व इतर साहित्य सेवाभावी संस्था यांना देण्यात आले असून सदरचा परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला असून सर्व फूटपाथ नागरिकांकरिता मोकळे करुन देण्यात आले. नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधून अनधिकृत फेरीवाल्यांबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. सदरची कारवाई उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांच्या उपस्थितीत अतिक्रमण विभागामार्फत करण्यात आली.

Previous Post

मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास वाढीच्या प्रकल्पांना गती द्या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यांवर ठाणे महापालिकेची कारवाई

Next Post
पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यांवर ठाणे महापालिकेची कारवाई

पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यांवर ठाणे महापालिकेची कारवाई

BreakingNews

माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात अण्णा हजारे मैदानात!

बेस्टचा संप मिटला, मुंबईत बस सेवा पुन्हा सुरू!

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

खड्ड्यांच्या तक्रारींचे २४ तासांत निराकरण करा; महानगरपालिकेच्या अभियंत्यांना निर्देश!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.