Lokrakshanay
Friday, July 31, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

१० ऑगस्टला देशभर ‘जेल भरो’ आणि ‘रास्ता रोको’ आंदोलनाची घोषणा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 30, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश, महाराष्ट्र
१० ऑगस्टला देशभर ‘जेल भरो’ आणि ‘रास्ता रोको’ आंदोलनाची घोषणा
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप करत संयुक्त किसान मोर्चा (SKM) आणि ‘CJP’ (सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस) यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवरील दाखल करण्यात आलेले खटले अद्याप मागे घेण्यात आले नसल्यामुळे शेतकरी संघटना आणि युवा नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे संघटनांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राकेश टिकैत आणि CJPच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर केंद्र सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आगामी १० ऑगस्ट रोजी देशभरात ‘जेल भरो’ आणि ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

संघटनांच्या म्हणण्यानुसार, शेतकरी, विद्यार्थी आणि युवकांना एकत्र आणून नव्या रणनीतीनुसार हे देशव्यापी आंदोलन राबविण्यात येणार आहे. विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनाची तयारी सुरू असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. दरम्यान, १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘जेल भरो’ आणि ‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर तसेच कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांची तयारी केली जाण्याची शक्यता असून, या आंदोलनाकडे देशभरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Previous Post

अंगणवाडीतील पोषण आहाराचा ‘मेन्यू’ बदलला; बालकांना आता पुलाव आणि पौष्टिक पदार्थांची मेजवानी

Next Post

आता मिळणार पतंजलीचा विमा; योगगुरू बाबा रामदेव यांचे विमा क्षेत्रात पाऊल!

Next Post
आता मिळणार पतंजलीचा विमा; योगगुरू बाबा रामदेव यांचे विमा क्षेत्रात पाऊल!

आता मिळणार पतंजलीचा विमा; योगगुरू बाबा रामदेव यांचे विमा क्षेत्रात पाऊल!

BreakingNews

२५ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! हाजुरीतील १९ कुटुंबांना मिळाल्या हक्काच्या घरांच्या चाव्या

आता मिळणार पतंजलीचा विमा; योगगुरू बाबा रामदेव यांचे विमा क्षेत्रात पाऊल!

१० ऑगस्टला देशभर ‘जेल भरो’ आणि ‘रास्ता रोको’ आंदोलनाची घोषणा

अंगणवाडीतील पोषण आहाराचा ‘मेन्यू’ बदलला; बालकांना आता पुलाव आणि पौष्टिक पदार्थांची मेजवानी

‘नशा मुक्त भारत अभियान २०२६’ अंतर्गत ठाण्यात जिल्हास्तरीय विविध स्पर्धा उत्साहात संपन्न

HSRP नंबर प्लेटसाठी ३१ डिसेंबरची डेडलाईन; मंत्री-आमदारांनाही सूट नाही!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.