Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

ऑनलाईन गेमिंगने सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १२ आरोपींना अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 7, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
ऑनलाईन गेमिंगने सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १२ आरोपींना अटक
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून देशभरात सायबर फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर विविध राज्यांतील शेकडो लोकांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढून तब्बल ८३.९७ कोटी रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडे असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या तपासाच्या माहितीनुसार, ही टोळी ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली बेकायदेशीर बेटिंग आणि सायबर फसवणुकीचे जाळे देशभर पसरवत होती. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, WhatsApp आणि Telegram ग्रुपच्या माध्यमातून “गेम खेळून पैसे दुप्पट मिळवा”, “फक्त नशीब आजमवा आणि कमवा” अशा आमिषाच्या जाहिराती देऊन, टोळी सामान्य नागरिकांना आमिषं दाखवत होती. लोकांनी या आमिषाला बळी पडून लोकांनी अॅप डाउनलोड करत पैसे जमा केले. पण त्यानंतर ऑनलाईन गेमिंगचा खेळ थांबवला जायचा आणि अकाउंट ब्लॉक केले जायचे. त्यानंतर सर्व रक्कमे खात्यातून काढली जायची. या माध्यमातून आरोपींनी ८८६ वेगवेगळ्या बँक खात्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात व्यवहार केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार इम्रान उस्मानी मिनहाज शेख (वय ३२) याला पोलिसांनी सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली. इम्रान हा फसवणुकीसाठी बोगस बँक खाते उघडण्यासाठी नागरिकांकडून त्यांच्या पासबुक, एटीएम कार्ड आणि मोबाइल सिमकार्ड्स गोळा करून ठेवत असे. त्यानंतर ही माहिती तो इतर साथीदारांना देत असे, जे या खात्यांतून व्यवहार करून पैसे परदेशी खात्यांमध्ये ट्रान्सफर करत असत.

Previous Post

मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार ‘ही’ दोन नवीन रेल्वे स्टेशन

Next Post

ज्येष्ठ अभिनेत्री-गायिका सुलक्षणा पंडितने ७१ वर्षी घेतला अखेरचा श्वास!

Next Post
ज्येष्ठ अभिनेत्री-गायिका सुलक्षणा पंडितने ७१ वर्षी घेतला अखेरचा श्वास!

ज्येष्ठ अभिनेत्री-गायिका सुलक्षणा पंडितने ७१ वर्षी घेतला अखेरचा श्वास!

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.