Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home कोकण

कर्जत तालुक्यातील सांगवीत बनावट सिगारेट बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा

मागील ६ महिन्यांपासून हा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 25, 2024
in कोकण, गुन्हेगारी, ताज्या बातम्या, नवी मुंबई, महाराष्ट्र, रायगड
कर्जत तालुक्यातील सांगवीत बनावट सिगारेट बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा
Share on FacebookShare on Whatsapp

रायगड : कर्जत तालुक्यातील सांगवी या ठिकाणी बनावट सिगारेट तयार करण्याचा कारखाना सुरु होता. पोलिसांनी या कंपनीवर छापा टाकत पर्दाफाश केला आहे. रायगड पोलिसांनी ही कामगिरी केली असून येथून तब्बल ५ कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने २४ ऑक्टोम्बरला एका फार्म हाऊसवर धाड टाकली. या ठिकाणी गोल्ड फ्लेक या नामांकित ब्रँडचे बनावट सिगारेट बनवण्याचा कारखाना सुरू होता. मागील ६ महिन्यांपासून हा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. दरम्यान पोलिसांनी येथे टाकलेल्या कारवाईत २ कोटी ३१ लाख रुपयांचे सिगारेट, तसेच सिगारेट बनवण्यासाठी लागणारे तंबाखू व इतर साहित्य तसेच मशिनरी मिळून ५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बनावट सिगारेट बनविण्याच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली असून याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच येथील १५ जणांना अटक करण्यात आली आहे. यात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. या कारखान्याचा मालक दाक्षिणात्य असून त्याचा शोध सुरू आहे.

Previous Post

भारताचे पुढील सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना ११ नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार

Next Post

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे राज्याच्या मुख्य सचिवांना निवडणूक आयोगाने दिले आदेश

Next Post
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे राज्याच्या मुख्य सचिवांना निवडणूक आयोगाने दिले आदेश

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे राज्याच्या मुख्य सचिवांना निवडणूक आयोगाने दिले आदेश

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.